Nagpur: स्टंटबाजी करीत चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण; मार्टीननगर पुलाजवळील घटना; चौदा युवकांना अटक
Traffic Policeman Assaulted by Stunt Bikers in Nagpur: नागपूरच्या मार्टीननगर पुलाजवळ स्टंटबाजी करणाऱ्या युवकांनी वाहतूक पोलिस शिपायाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.
नागपूर: मानकापूर हद्दीतील मार्टीननगर पुलाजवळील रस्त्यावर स्टंटबाजी करीत युवकांनी वाहतूक पोलिस शिपायाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १४ युवकांना अटक केली आहे.