Nagpur News: उन्हाचा तडाखा असह्य; रस्त्यावर उभे राहणे कठीण; सिग्नलवर तातडीने ‘ग्रीन नेट’ लावण्याची मागणी

Heatwave in Nagpur Creates Urgent Need for Green Nets: नागपूरमध्ये मार्चपासूनच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार पोहोचल्याने नागरिकांना सिग्नलवर उभे राहणे कठीण झाले आहे. महापालिकेने उन्हापासून बचावासाठी ग्रीन नेट तातडीने लावण्याचे निर्देश दिले आहेत.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: यंदा मार्च मध्येच तापमानाच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअसपलिकडचा टप्पा गाठला आहे. परिणामी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणेही नागरिकांसाठी कठीण झाले आहे. विशेषतः सिग्नलवर थांबणाऱ्या दुचाकीस्वार, वाटसरू आणि रिक्षाचालकांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मनपाकडून दरवर्षी मे-जून महिन्यात सिग्नलवर लावण्यात येणाऱ्या ‘ग्रीन नेट’ची आवश्यकता यंदा आत्ताच भासत असून, त्या लावून नागपूरकरांना दिलासा देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com