Delivery Boy Drowns in Nagpur : बोरगावात ‘डिलिव्हरी बॉय’ पुरात वाहून गेला
Tragic Rain Incident in Nagpur : कळमेश्वर तालुक्यातील बोरगावात स्विगीमध्ये डिलिव्हरी करणारा १८ वर्षीय युवक नाल्यावरील पूल ओलांडताना पुरात वाहून गेला. मृतदेह स्मशानभूमीजवळ सापडला.
Tragic Rain Incident in Nagpur: Young man Missing in Floodwatersesakal
कळमेश्वरः तालुक्यातील बोरगाव उगले गावाजवळील नाल्यावर स्विगी फूड डिलिव्हरी कंपनीमध्ये डिलिव्हरीचे काम करणारा युवक पुरात वाहून गेल्याची घटना बुधवारी (ता.९)पहाटे चारच्या सुमारास घडली.