
नागपूर - महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार म्हणून निवडण्यात आले आहे. राज्यपालाशिवाय कुलगुरू निवड होणे अशक्य असल्याने पुन्हा एकदा कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.