

Nagpur University
sakal
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नवीन कुलगुरू नेमण्याची प्रक्रिया एका महिन्यापासून रखडली आहे. आता बिहार निवडणुकीनंतरच पूर्णवेळ राज्यपालांची निवड होऊन त्यानंतरच कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया होण्याची शक्यता विद्यापीठ वर्तुळातील जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.