Nagpur News: तापलेल्या रस्त्यावर जगण्यासाठी संघर्ष; सकाळी १० ते ५ विक्री मंद; उन्हामुळे भाजीपालाही होतो खराब

Sales Drop Between 10 AM to 5 PM Due to Sun: चांपा येथील मनीषा ढोणे उष्णतेच्या ४४ अंशांच्या तापमानात भाजीपाल्याचा व्यवसाय करत आहेत. सकाळी १० ते ५ पर्यंत ग्राहकांचा अभाव आणि उष्णतेमुळे विक्री मंद झाली आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: वेळ दुपारी ३ वाजताची. हातात छत्री घेऊन मनीषा ढोणे उन्हापासून स्वतःचा आणि भाजीपाल्याचा बचाव करीत होत्या. चांपा येथून त्या रोज बुधवार बाजारात भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यासाठी येतात. मात्र, यंदाचा उन्हाळा जास्तच त्रास दायक वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com