

Nagpur Vehicle Theft Case
esakal
नागपूर: शनिचरा बाजारात कुख्यात गुंड अजय चिंचखेडे याच्यावर कुख्यात जगदीश विजय गोखले (वय २८, रा. म्हाजा कॉलनी, कपिलनगर) याने गोळीबार केला होता. त्याला गणेशपेठ पोलिसांनी अजनीतून अटक केली. त्याच्याविरुद्ध मकोकासह वाहनचोरीचेही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.