
Nagpur Religious Dispute: नागपूर शहरात सोमवारी रात्री झालेल्या दंगलीत पोलिस उपायुक्त निकेतन कदम गंभीर जखमी झाले आहेत. औरंगजेबच्या कबरीबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर हिंसाचार भडकला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर केला.