

Nagpur News
esakal
नागपूर: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षणाचा (एसआयआर) निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी मतदारांचे मॅपिंग केले जात आहे. या महत्त्वाच्या कामाची गती अत्यंत मंद आहे. जिल्ह्यात एकूण ४६.४१ लाख मतदार असून, केवळ १६ लख मतदारांचेच मॅपिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा राज्यात ‘रेड झोन’मध्ये जात ३२व्या क्रमांकावर घसरला आहे.