

Nagpur Burglary Case, Wadhamna Company Theft, Six Suspects
esakal
द्रुगधामना: वडधामना परिसरातील सिग्नम फायर प्रोटेक्शन (इंडिया) प्रा. लि. या कंपनीत घडलेली घरफोडी वाडी पोलिसांनी कौशल्याने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी सहा संशयितांची नावे निष्पन्न करून पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.