

Nagpur
esakal
नागपूर: मृग नक्षत्र आणि पावसाचा पहिला महिना जून सुरू होऊनही विदर्भात उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत. नागपूर विभागातील जलाशयांमध्ये केवळ ३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यावर्षी मॉन्सून उशिरा येण्याची शक्यता असल्याने नागपूरकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे.