Nagpur News: चितेवर डिझेल टाकताच उडाला भडका; होरपळून एकाचा मृत्यू, चार जखमी
Diesel Fire: दहनघाटावर अंत्यसंस्कावेळी चितेवर डिझेल टाकल्याने उडालेल्या भडक्यात चौघे जण गंभीररित्या होरपळले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १५ नोव्हेंबरला वाठोडा दहन घाटावर दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
नागपूर : दहनघाटावर अंत्यसंस्कावेळी चितेवर डिझेल टाकल्याने उडालेल्या भडक्यात चौघे जण गंभीररित्या होरपळले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १५ नोव्हेंबरला वाठोडा दहन घाटावर दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.