

Nagpur Winter Session
sakal
राज्याच्या उपराजधानीत होणारे हिवाळी अधिवेशन यंदा केवळ आठवडाभरापुरते मर्यादित ठेवण्यात आले असून, हा निर्णय नागपूर कराराच्या विरोधातील असल्याचा आरोप काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केला.