

Nagpur Winter Session
sakal
नागपूर : महायुती सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे कारण देत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर विरोधक पारंपरिक चहापानावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती पुढे आली आहे. रविवारी (ता.७) महाआघाडीची बैठक होणार आहे. त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.