

Nagpur Winter Session
sakal
नागपूर : हिवाळी अधिवेशनातील सुरक्षेसाठी राज्यातील तीन हजार पोलिस नागपुरात दाखल झाले आहेत. पाहुण्यांच्या व्यवस्थेच्या अनुषंगाने शहर पोलिस दल कार्यरत आहे. अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांची व्यवस्था अतिशय चोखपणे बजावण्याचे काम शहर पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.