AI Surveillance Failure: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात एआय सर्व्हिलन्स सिस्टम वाहतूक कोंडी रोखण्यात अपयशी ठरली. सीताबर्डी, सिव्हील लाईन्स, धंतोली परिसरात मोठ्या वाहनरांगा लागून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
AI Traffic Signal Failed Nagpur: हिवाळी अधिवेशनासाठी शहरात वर्दळीमुळे विधानभवन मार्गाने जाण्याच्या मार्गात वाहतूक विभागाने बदल केले. दुसरीकडे कुठेही गर्दी होऊ नये यासाठी ‘एआय सर्व्हिलन्स सिस्टीम’ लावण्यात आली.