
नागपूर : कपिलनगर पोलिस ठाण्यात राहणारी महिला कारगिर येथील शेवटच्या गावातून पाकिस्तान सीमेवरून मुलाला सोडून रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान तिने भारतीय सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला काय? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.