Nagpur News : पाकमधून परतलेल्या महिलेची चौकशी; नागपुरात गुन्हा दाखल, दोन जूनपर्यंत पोलिस कोठडी

Woman from Nagpur arrested for illegally crossing into Pakistan : कारगिल सीमेवरून पाकिस्तानात गेलेल्या सुनिता जामगडे हिला नागपुरात अटक करण्यात आली आहे. तिच्यावर गोपनीयता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे आणि ती दोन जूनपर्यंत पोलिस कोठडीत आहे.
Nagpur News
Nagpur News sakal
Updated on

नागपूर : हॉटेलमध्ये मुलाला सोडून कारगिल सीमेवरून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडे (वय ४३) हिची गुरुवारी विशेष न्यायालयाने दोन जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. बुधवारी (ता.२८) रात्री कपिलनगर पोलिसांच्या पथकाने तिला नागपुरात आणले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com