Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याचा सूनेवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; महिलेचा जागीच मृत्यू, नंतर विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
Father-in-law kills daughter-in-law over black magic suspicion.

Father-in-law kills daughter-in-law over black magic suspicion.

Sakal
Updated on

नागपूर : मुलावर जादुटोणा करीत, त्याला मारल्याचा संशयातून सासऱ्याने सूनेवर कुऱ्हाडीने वार करीत, सुनेचा खून केला. त्यानंतर जवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com