dadaji gajbhiye
sakal
नागपूर - ‘आई -बाबा मला माफ करा..मला तुमच्या सोबत राहता आले नाही’ असे लिहून तरुण अधिवक्त्याने घरीच गळफास घेऊन जीवन संपविले. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा परिसरात ही घटना बुधवारी (ता. २३) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.