२० वर्षांपूर्वीचे 'ते' पत्र अखेर सापडले, शिक्षकांच्या निवडश्रेणीचा मार्ग मोकळा, पत्रात नेमकं काय लिहिलंय?

Nagpur ZP Teacher Selection Grade Process : हे पत्र सापडत नसल्याचे कारण पुढे करत शिक्षण विभागाने संपूर्ण प्रक्रिया ठप्प केली होती. त्यामुळे शेकडो शिक्षकांच्या निवडश्रेणीवर गदा आली होती.
Nagpur ZP Teacher Selection Grade Process

Nagpur ZP Teacher Selection Grade Process

esakal

Updated on

नागपूर : जिल्हा परिषदेतील निवडश्रेणीसाठी आवश्यक २० वर्षांपूर्वीचे पत्र गहाळ झाले होते. मात्र, यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने दखल घेत ते शोधून काढले. हे पत्र सापडत नसल्याचे कारण पुढे करत शिक्षण विभागाने संपूर्ण प्रक्रिया ठप्प केली होती. त्यामुळे शेकडो शिक्षकांच्या निवडश्रेणीवर गदा आली होती, हे विशेष.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com