Nagpur Road Condition: सिमेंट रोडवरील उखडलेले गट्टू लावणे सुरू

Pothole Repair Begins on Zingabai Takli-Godhani Road: झिंगाबाई टाकळी ते गोधनी मार्गावरील सिमेंट रोडवरील उखडलेले गट्टू आणि खोल खड्डे बुजविण्याचे काम प्रशासनाने सुरू केले. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर कारवाईला सुरुवात झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
Nagpur Road Condition

Nagpur Road Condition

esakal

Updated on

नागपूर : झिंगाबाई टाकळी ते गोधनी दरम्यानच्या सिमेंट रोडवरील जागोजागी गट्टू उखडून जीवघेणे खोल खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात ‘सकाळ’ने ठळकपणे वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासने खड्डे बुजविणे सुरू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com