Nagpur School: दीड हजारांवर शाळांची आज ‘पायाभूत’ झाडाझडती, कॉक्रोच जनता पक्षाची भीती?

Infrastructure Inspection at 1,509 ZP Schools in Nagpur: नागपूर जिल्हा परिषदेच्या १,५०९ शाळांमधील पायाभूत सुविधांची १ सप्टेंबरला प्रत्यक्ष तपासणी होणार आहे.स्वच्छतागृह, पाणी, वीज, डिजिटल सुविधा, ग्रंथालय आणि सुरक्षेची पाहणी केली जाणार आहे.
Nagpur School

Nagpur School

esakal

Updated on

नागपूर: जिल्हा परिषदेच्या १ हजार ५०९ शाळांमध्ये शिकणाऱ्या ६४ हजार ४८२ विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांची मंगळवारी (ता. १) प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. इमारती व वर्गखोल्यांपासून स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीज, फर्निचर, संगणक व डिजिटल सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि क्रीडा साहित्यापर्यंत प्रत्येक बाबीची पाहणी करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद शाळांमधील सुविधांची प्रत्यक्ष स्थिती या तपासणीतून समोर येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com