

Nagpur ZP Education
sakal
नागपूर : जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता चौकशी फाइलच बेपत्ता झाल्याचे प्रकरण उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. अधिकृत पत्र देऊनही संबंधित फायलीचा मागमूस लागलेला नसल्याने संपूर्ण विभागावर संशयाचे सावट पसरले आहे.