Nilambari jagdale
sakal
नागपूर - नागपूरची लेक नीलांबरी विजय जगदळे हीने नागपूरची मान उंचावत नागपूरच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे. नागपुरात वाढलेल्या, शिकलेल्या नीलांबरी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंजाब पोलिस दलात महानिरीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला.