

Nalganga Wainganga Project
esakal
चेतन बेले
नागपूर : नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाची प्रक्रिया पुढे सरकली आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यातील नागपूर, वर्धा जिल्ह्यातील २९ गावांतील भूसंपादनास १०० टक्के मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्पांतर्गत संयुक्त मोजणी पूर्ण झाल्याने आता स्ट्रक्चरल डिझाईनचे काम सुरू झाल्याचे सांगण्यात आले.