Nagpur News: बाळाचा मृत्यू झाल्याने मुलीसह आईनी जीव घेतला ; नंदनवनमधील व्यंकटेशनगरातील घटना

Loss of Infant as Possible Trigger: नागपूरच्या नंदनवन व्यंकटेशनगरमध्ये आई आणि मुलीने गळफास घेतला . जन्मानंतर बाळाचा मृत्यू झाल्याने आलेल्या नैराश्यामुळे ही घटना घडली.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: नंदनवन भागातील व्यंकटेशनगर परिसरात आई-मुलीने एकाच घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.१ ) सकाळी उघडकीस आल्यावर चांगलीच खळबळ उडाली आहे.

संगीता श्रीराम ढबाले (वय ५२, रा. व्यंकटेशनगर) आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रम्हे (वय २९, रा. ओमनगर, सक्करदरा) अशी मृत आई आणि मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा हिला दोन महिन्यांपूर्वी बाळ झाले व जन्मानंतर बाळाचा मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com