Gond Art : निसर्गातील देखाव्यातून साकारते गोंडी चित्रकला; चित्रकार शर्मन श्याम यांनी उलगडला त्यांचा कलाप्रवास

Folk Art India : गोंडी चित्रकलेत निसर्गाचे प्रतिकात्मक दर्शन घडवणारे शर्मन श्याम हे गेली २० वर्षे पारंपरिक कला जपण्याचे कार्य करत असून, त्यांनी ‘सकाळ’शी त्यांच्या कलायात्रेचा अनुभव शेअर केला.
Gond Art
Gond Art Sakal
Updated on

नागपूर : गोंडी चित्रकला निसर्गाशी जवळिक साधणारी. निसर्गातील देखावे स्वतःभोवती लपेटूनच जन्माला येणारी आहे. फुले, पाने, पशु-पक्षी ही सारी प्रतिके गोंडी चित्रात उमटतात. पशु-पक्षी आणि पारंपरिक कथाविश्व गोंडी चित्रातून उलगडत जाते. घरातूनच चित्रकलेचा वारसा प्राप्त झालेले २० वर्षांपासून चित्रकलेची आराधना करणारे भोपाळ येथील शर्मन श्याम यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना त्यांचा कलाप्रवास उलगडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com