
आपली लेक सना मलिक आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेत बोलणार, ती बोलताना तिची आपली वेगळी ओखळ सभागृहात निर्माण झाली पाहिजे, यासाठी आपल्या लेकीला सभागृहात काय आणि कसे बोलावे यासाठीचे धडे देण्यासाठी माजी मंत्री व आमदार सना मलिक यांचे वडिल नवाब मलिक आज नागपूर विधानमंडळात धावून आले.