मराठ्यांचा नकाशा हटवला! राजस्थानपासून बंगालपर्यंतचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न? NCERT निर्णयावर भोसले घराण्याचा संताप

NCERT Maratha Empire Map Row Sparks Political & Cultural Outcry in Maharashtra: NCERT च्या इतिहास पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; मुधोजी राजे भोसले यांचे पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
Maratha Empire Map Removed from NCERT Books: Mudhoji Raje Bhonsle Writes to Narendra Modi and Devendra Fadnavis

Maratha Empire Map Removed from NCERT Books: Mudhoji Raje Bhonsle Writes to Narendra Modi and Devendra Fadnavis

esakal

Updated on

नागपूर : इयत्ता आठवीच्या NCERTच्या इतिहास पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तृत नकाशा हटवण्यात आल्याने महाराष्ट्राच्या इतिहासप्रेमींमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. या प्रकरणी नागपूरच्या भोसले राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी स्वतंत्र पत्र पाठवले आहे. याशिवाय राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि NCERT या संस्थेलाही मुधोजी राजे यांनी पत्र पाठवून या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com