Nagpur Crime : मावशीच्या घरी केली भाच्यानेच घरफोडी; शेअर ट्रेडिंगसाठी पैसे हवे होते

Crime News : एक भाच्याने शेअर ट्रेडिंगसाठी पैसा मिळवण्याच्या उद्देशाने मावशीच्या घराची बनावट चावी तयार करून ६ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल चोरला. गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Nagpur Crime
Nagpur Crimesakal
Updated on

नागपूर : शेअर ट्रेडिंग करण्यासाठी पैसा हवा असल्याने भाच्याने मावशीच्या घराची बनावट चावी तयार करीत, रोख रकमेसह सोन्याचे दागिने आणि हिऱ्याची अंगठी असा ६ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com