Nagpur University : नव्या कुलगुरूच्या निवडीचा मार्ग मोकळा, राज्यपालाकडून समिती गठीत; लवकरच येणार जाहिरात

Educational Reform : सव्वा वर्षांपासून रिक्त असलेल्या नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी राज्यपालांनी निवड समिती गठीत केली असून लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
Nagpur University
Nagpur UniversitySakal
Updated on

नागपूर : गेल्या सव्वा वर्षांपासून नियमित कुलगुरूंची प्रतिक्षा करीत असलेल्या राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपाल कार्यालयाद्वारे शुक्रवारी (ता.३०) निवडीसाठी समिती गठीत केली असून लवकरच पदासाठी जाहिरात काढण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com