Nagpur Crime : नितीन गडकरींना सोशल मीडियावर जिवे मारण्याची धमकी; आक्षेपार्ह चित्रफित प्रकरणी नागपुरात गुन्हा दाखल

नितीन गडकरींवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह चित्रफित, जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी धंतोली पोलिसांत गुन्हा दाखल
Nitin Gadkari

Social Media Misuse Leads to Death Threats and Legal Action

sakal

Updated on

नागपूर : केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत समाज माध्यमावर आक्षेपार्ह चित्रफित टाकून ती व्हायरल करीत, जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीविरोधात धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुमितकुमार राकेशकुमार चौहान (वय ४१ रा.अशोक मोहल्ला, नांगलोई, दिल्ली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com