नागपुरात आजपासून 'या'ठिकाणी Drive in vaccination, नितीन गडकरींनी केलं उद्घाटन

drive in vaccination
drive in vaccinatione sakal
Updated on

नागपूर : आज नागपुरात महानरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या drive in vaccination चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंजे चौकातील ग्लोकल मॉलमध्ये उद्घटान करण्यात आले. याठिकाणी ६० वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे नागपूर कोरोनावर लवकरच मात करेन, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

drive in vaccination
तीन तुरुंग अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, कैद्यालाच मागितली एक लाखाची खंडणी

वर्ध्यातील कंपनीने गुरुवारी रेमडेव्हिरची पहिली खेप वितरीत केली. काही दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेव्हिर पाठवणार. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे देखील झाले आहे. रेमडेसिव्हिरची मोठ्या प्रमाणात उपलब्धतता असल्यामुळे आता ब्लॅक मार्केट होणार नाही. आता ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरची चिंता मिटली असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. दरम्यान, कोरोना रुग्णांचे कधी फुफ्फुस, तर कधी डोळे निकामी होतात. त्यामुळे कोरोनानंतर होणाऱ्या काळ्या बुरशीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचेही गडकरी म्हणाले.

'या'ठिकाणी होणार ड्राईव्ह इन लसीकरण -

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत ट्रिलियन मॉल, मेडिकल कॉलेज , रामबाग येथे दुपारी ३.३० वाजता सुरू करतील. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी दोन्ही ठिकाणी उपस्थित राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

40-Year Illegal Quarrying Row: Collector Asked to Submit Report Within a Week
Yavatmal fake marriage case
veterinary officer corruption allegations
Gondia tehsil office bribery case
Marathi News Esakal
www.esakal.com