Nitin Gadkarisakal
नागपूर
Nitin Gadkari : ज्येष्ठ नागरिकांसाठी निःशुल्क सभागृह; नितीन गडकरी ,खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ
jitendra : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धा मार्गावर निर्माण होत असलेल्या सात मजली इमारतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी निःशुल्क सभागृह आणि ऑरगॅनिक फ्रुट बाजार सुरू होणार असल्याची घोषणा केली.
नागपूर : वर्धा मार्गावर सात मजली इमारत आकाराला येत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी निःशुल्क सभागृह व ऑरगॅनिक फ्रुट बाजार राहणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केली.

