Nitin Gadkari : नितीन गडकरींचा जुन्या मित्रांशी ‘याराना’मध्ये दिलखुलास संवाद

Old Friends Meet : गिट्टीखदान येथील ‘याराना’ कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी जुने मित्र भेटवत आठवणींना उजाळा दिला आणि तरुणांनी उद्योगासाठी एकत्र यावं, असं आवाहन केलं.
Old Friends Meet
Old Friends Meetsakal
Updated on

नागपूर : राष्ट्रीय भाषा मित्र परिवाराने गिट्टी खदान येथील याराना लॉनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जुन्या मित्रांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संवाद साधत जुन्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी गडकरी म्हणाले, मी जेव्हा-जेव्हा येथे येतो तेव्हा मला हा कार्यक्रम आवडतो. कारण तो राजकीय नसतो. तरुणांच्या रोजगारासाठी उद्योग उभारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढे यावे असेही आवाहन त्यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com