Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिव्हिल लाइन्स परिसरात देशपांडे सभागृहामागे सातपूडा लॉनजवळ टोळीयुद्धातून रविवारी (ता. ७) कुख्यात गुंडाचा चार गुंडांनी मिळून केला खून.
Akash Nevare

Akash Nevare

sakal

Updated on

नागपूर - सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिव्हिल लाइन्स परिसरात देशपांडे सभागृहामागे सातपूडा लॉनजवळ टोळीयुद्धातून रविवारी (ता. ७) मध्यरात्री कुख्यात गुंडाचा चार गुंडांनी मिळून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. वर्चस्वाची लढाई आणि पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहित समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com