

Police Bust Serial Vehicle Thief, Seize Six Bikes
sakal
आर्र्णी : अट्टल मोटरसायकल चोरट्यास २४ तासात आर्र्णी पोलिसांनी अटक करून आरोपी सचिन संदीप सुकळकर उर्फ आकाश (वय ३२) रा. लाख रायजी ता. दिग्रस याच्याकडून विविध चोरीतील सहा मोटरसायकल जप्त केल्या आहेत.