court
नागपूर
Nagpur News : आरक्षणातील पूर्णांक नियमात ओबीसींवर अन्याय; उच्च न्यायालयात याचिका दाखल
आरक्षण देताना टक्केवारी दशांशामध्ये आल्यास त्याला पूर्णांकाचा नियम लागतो.
नागपूर - आरक्षण देताना टक्केवारी दशांशामध्ये आल्यास त्याला पूर्णांकाचा नियम लागतो. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये हा नियम अनुसूचित जाती-जमाती आणि महिलांना लावण्यात आला.
