Nagpur: सहा महिन्यांत पाच कोटींचे एमडी जप्त; ‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत कारवाई; शहरात वाढला अमली पदार्थांचा वापर

Nagpur Police Intensify Crackdown Under Operation Thunder: नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत मोठी कारवाई करत सहा महिन्यांत ५ कोटींहून अधिक किमतीचे एमडी अमली पदार्थ जप्त केले.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: शहर पोलिस दलाने ‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत मोठी कारवाई करीत तस्करांच्या नेटवर्कला खिंडार पाडले आहे. सहा महिन्यांत एमडीची तस्करी, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात ४५ गुन्हे दाखल करीत ५ कोटी १० लाख २१ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणांमध्ये ७० आरोपींना अटक करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com