Bal Sangopan Yojana : दोन हजार बालके बाल संगोपन अनुदानापासून वंचित! १६ हजारांवर बालके घेत आहेत तीन वर्षांपासून लाभ

Nagpur News: आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांसाठी दरमहा आर्थिक मदत देणाऱ्या बाल संगोपन योजनेचा लाभ जिल्ह्यातील १६ हजारांहून अधिक बालके घेत आहेत. मात्र, १,८४२ बालके अजूनही या अनुदानापासून वंचित आहेत.
Bal Sangopan Yojana
Bal Sangopan Yojana sakal
Updated on

नागपूर : आई किंवा वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांसाठी महिला व बाल कल्याण विभागातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत दरमहा २हजार२५० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील १६ हजारांवर बालकांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात येत आहे. त्याचवेळी १ हजार ८४२ बालके अनुदानापासून वंचित असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com