Nagpur News: १२ हजार घरांमध्ये आढळल्या डेंगी अळ्या; शहरात वाढत्या डेंगी, मलेरियाने मनपा सतर्क, ‘ब्रिडिंग चेकर्स’ सक्रिय

Monsoon Diseases: नागपूर महापालिकेच्या तपासणीत १२ हजारांहून अधिक घरांत डेंगीच्या अळ्या आढळल्या असून, वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'ब्रिडिंग चेकर्स' सक्रिय झाले आहेत.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

नागपूर : वातावरणातील बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. हा काळ डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया अशा कीटकजन्य आजारांसाठी पोषक असल्याने त्यांचा धोका वाढत आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या 'ब्रिडिंग चेकर्स’द्वारे मनपाच्या दहाही झोनअंतर्गत जून ते जुलै २०२५ या महिन्यात २ लाख ८५ हजार २३६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील १२ हजार २१ घरामंध्ये लार्वा (डास अळ्या) आढळल्या, त्या वेळीच मनपा कर्मचाऱ्यांकडून नष्ट करण्यात आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com