55-Year-Old Man Arrested in Minor Girl Abuse Case in Yavatmal
esakal
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : शहरातील मंदिर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षीय निरागस बालिकेवर एका ५५ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना (9-Year-Old Girl Assaulted Near Temple in Yavatmal District) घडली आहे.