Vitthal Idol: मकरकुंडले तळपती श्रवणी। कंठी कौस्तुभमणि विराजित; मूर्तीशास्त्राचे अभ्यासक प्रवीण योगी यांनी उलगडली विठ्ठल मूर्तीची वैशिष्ट्ये

Unique Features of the Vitthal Idol: विठ्ठल मूर्ती, प्रवीण योगी, आषाढी एकादशी: मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीची वैशिष्ट्ये आणि योगस्वरूप जाणून घ्या.
Vitthal Idol

Vitthal Idol

esakal

Updated on

स्वाती हुद्दार

नागपूर: पांडुरंग हे महाराष्ट्राचे कुलदैवत आणि आषाढी एकादशी हा कुळाचार. आषाढधारांमध्ये चिंब भिजत वारीमध्ये कोसो मैल चालणाऱ्या वारकऱ्यांना आस असते, पांडुरंगाच्या सावळ्या रुपाच्या दर्शनाची. त्या समचरणांवर माथा टेकवण्याची. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक प्रवीण योगी यांनी आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ’ शी विशेष संवाद साधत विठ्ठल मूर्तीची वैशिष्ट्ये उलगडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com