
नागपूर : महिनाभरापूर्वी मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक २५ मध्ये एक दिवसाचे वय असलेल्या बाळाला (नकोशी) सोडून आईवडिलांनी पलायन केल्याचे वृत्त दै. सकाळने प्रकाशित केले होते. या बातमीची दखल घेत नकोशीच्या आई वडिलांचा शोध घेण्यात आला. मात्र नागपूरपासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आई वडिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.