Nagpur News : सक्करदऱ्यातील सेवादलनगरात जमीन खरेदीच्या वादातून अमोल पंचम बहादुरे यांचा बुधवारी रात्री विटांनी ठेचून अमानुष खून करण्यात आला. या खुनात सहभागी असलेला दिनेश गायकी हा ‘पिंटू शिर्के’ खून प्रकरणात जन्मठेपेचा कैदी आहे.
नागपूर : सक्करदऱ्यातील सेवादलनगरात जमीन खरेदीच्या वादातून अमोल पंचम बहादुरे यांचा बुधवारी रात्री विटांनी ठेचून अमानुष खून करण्यात आला. या खुनात सहभागी असलेला दिनेश गायकी हा ‘पिंटू शिर्के’ खून प्रकरणात जन्मठेपेचा कैदी आहे.