

Teacher Protest
sakal
नागपूर : स्थानिक स्वराज संस्था व खासगी अनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांच्या भरतीसाठी पवित्र पोर्टल’ निर्मिती केली. याचा गरीब गुणवंत अभियोग्यताधारकांना फायदा झाला. परंतु, काही व्यक्तींचा पवित्र पोर्टल बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.