
नागपूर - डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला जाण्याची तयारी करीत असाल तर थोडे थांबा. कारण या दोन्ही व्याघ्र प्रकल्पातील सफारीचे आरक्षण पूर्ण झाले आहे. या दोन्ही प्रकल्पात वाघाचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांच्या ओढा या प्रकल्पांकडे वाढू लागला आहे.