Anil Deshmukh Slams Kokate : सभागृहात रमी खेळणे हा धक्कादायक प्रकार; अनिल देशमुख यांची कोकाटेंवर टीका
Manikrao Kokate Controversy : शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्ज आणि नापिकीच्या संकटात असतानाही राज्याचे कृषी मंत्री सभागृहात मोबाइलवर 'रमी' खेळताना सापडले. या प्रकारामुळे सरकारच्या संवेदनशीलतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.