Nagpur News:आवास योजनेच्या बहाण्याने बॅंकेतून लाखोंचे व्यवहार; सायबर चोरट्यांचा प्रताप ; हुडकेश्‍वर पोलिसांकडून चौघांना अटक

Fraud Using PM Housing Scheme as Pretext: प्रधानमंत्री आवास योजनेच्या बहाण्याने बँक खाती वापरून सायबर चोरट्यांची फसवणूक; हुडकेश्‍वर पोलिसांनी चौघांना अटक केली.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: प्रधानमंत्री आवास योजनेच्या बहाण्याने अनेकांकडून कागदपत्रे घेऊन, त्यांची बॅंक खाती काढून देत, ती खाती थेट सायबर चोरट्यांनी वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. पवन राजेश धनवीज (वय ३५, रा. शताब्दीनगर) याने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com